RSS Feed




More...






Visit blogadda.com to discover Indian blogs


New!!! Stay tuned with more options
Want to stay tuned with latest happenings on our website? Now you have more than one options - RSS, Twitter, Facebook subscription, Google+ and FeedBurner Email subscription. Opt for one or more of these options as per your preference and be informed about new additions and interesting updates to the website. Click here to know about available subscription options.

Latest Additions

Simplify your life as you walk the path of Yoga
First step towards detachment is - simple living. By simple living it is meant to get rid of things that are not absolutely essential for one's life. By eliminating clutter from your life you are essentially reducing your dependency on other things. You are learning to live a happy life with bare minimum necessities. You are learning to do things you love the most rather than weighing them in terms of money. Modern lifestyle, however luxurious it may sound at first look, adds to the complexity, stress and chaos of life. One desire fuels another and this cycle keeps on repeating endlessly.
Posted On : 25 Jan 2012
Kundalini Yoga for absolute beginners
Kundalini Yoga is an ancient art and science of fine tuning the human personality for experiencing the divinity within. Even though the ultimate goal of Kundalini Yoga is Self-realization, it can be of great help to people interested in general well-being. Not everybody is interested in the spiritual aspects of Kundalini Yoga but many are keen on maintaining a healthy mind and body.
Posted On : 03 Jan 2012
भगवान दत्तात्रेयांचा योगोपदेश
जाबालदर्शन उपनिषद म्हणजे योगीराज दत्तात्रेय आणि त्यांचा सांकृति नामक शिष्य यांमधील संवाद. हे उपनिषद दहा खंडात विभागलेले असून त्यामध्ये अष्टांग योग विस्ताराने वर्णन केला आहे. दत्तात्रेयांच्या अष्टांग योगाचे उद्दीष्ट शिवपदाची प्राप्ती हे आहे. दत्तात्रेयांचा योगपद्धतीवर कुंडलिनी योगमार्गाची विलक्षण छाप आहे हे या उपनिषदावरून लगेच लक्षात येते. यम-नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी यांबरोबरच शरीरस्थ नाड्या, प्राणाचे उपप्रकार इत्यादी गोष्टींचे वर्णन दत्तात्रेय आपल्या शिष्याला करताना आढळतात. अवधूत गीतेप्रमाणेच येथेही शिव हाच सर्वभूतांत वास करणारा आत्मा आहे हे तत्व जागोजागी कथन केलेले आढळते. आता या उपनिषदातील प्रत्येक खंडाविषयी थोडक्यात माहिती घेऊ.
Posted On : 09 Dec 2011
सुखसमृद्धीसाठी श्रीयंत्र
मानवी आयुष्य अधिकाधिक सुखी असावे अशी इच्छा असणे ही काही नवी गोष्ट नाही. किंबहुना मानवाच्या अस्तित्वाबरोबरच ही इच्छा मानवी संस्कृतीचा एक महत्वाचा घटक बनून राहिली आहे. 'इच्छा तेथे मार्ग' या उक्तीप्रमाणे मानवाने सुखी होण्याचे अनेक मार्ग शोधण्याचा प्रयत्न केलेले आहेत. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवाला भरभरून भौतिक सुखे प्रदान करत आहेत. प्राचीन काळीही असे अनेकानेक प्रयत्न झालेले आढळतात. या प्रयत्नांचाच भाग म्हणून प्राचीन योग्यांनी अशा काही उपासना प्रचलित केल्या ज्या मानवी आयुष्यातील नकारात्मक गोष्टी दूर करून मानवाला सुख, समृद्धी प्रदान करण्यात फायदेशीर ठरतात. अशीच एक उपासना पद्धती म्हणजे - श्रीयंत्र साधना.
Posted On : 17 Oct 2011
... आणि कृष्ण हसला
नंदाघरी खूप धावपळ सुरू होती. नुकतेच घरात बाळकृष्णाचे आगमन झाले होते. यशोदा मातेला तर जराही फुरसत नव्हती. आपल्या घरी साक्षात विष्णुने अवतार घेतला आहे याची तीच्यातील मातेला कल्पनाही नव्हती. तान्ह्या कृष्णाला कुठे ठेवू अन कुठे नको असे तीला झाले होते. शंकर आणि विष्णु एकमेकाचे जीवाभावाचे मित्र. विष्णूने कृष्णावतार घेतला आहे हे कळताच शंकराला रहावले नाही. कृष्णरूपातला विष्णु कसा दिसतो ते प्रत्यक्ष बघण्यासाठी तो नंदाघरी गेला.
Posted On : 22 Aug 2011
पिंगला वेश्येची कथा
पिंगला नामक एक वेश्या विदेह नगरीत राहून शरीरविक्रय करून आपला उदरनिर्वाह करत असे. एके दिवशी नेहमीप्रमाणे चेहर्‍याला रंगरंगोटीकरून, चांगली वस्त्रेप्रावरणे नेसून पिंगला आपल्या गिर्हाईकाची वाट पहाट बसली. मनात 'आज एखादे श्रीमंत गिर्हाईक मिळेल' असे इमले ती बांधत होती. तीच्या दुर्दैवाने बराच वेळ झाला तरी कोणीही तीच्याकडे फिरकले नाही. दर थोड्या वेळाने ती आत जाई, आपला चेहरा नीट आहे ना ते आरशात निरखून पाही आणि परत दारात येऊन बसे. प्रत्येक येणारा माणूस आपल्याकडेच येत आहे...
Posted On : 13 May 2011
Yoga Postures from Hathayoga Pradipika
Now, Yogi Swatmaram is explaining Asanas or Yoga Postures. Yoga postures are so common and popular that many people wrongly equate Hatha Yoga with these bodily postures. As mentioned by Yogi Swatmaram, Asanas are but one small part of Hatha Yoga. Nevertheless, they are important especially for beginner to intermediate level seeker.
Posted On : 20 Apr 2011
शैव दर्शन आणि एक गुराखी
प्राचीन काळापासून हिमालय योग्यांचे वसतीस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात कैलास म्हणजे तर साक्षात श्रीशंकराचे निवासस्थान मानले गेले आहे. याच कैलास पर्वताच्या अंगाखांद्यावर खेळलेला एक योगी सुंदरार किंवा सुंदरनाथ. अतिशय उच्च कोटीचा शैव सिद्ध. एकदा त्याला आपला मित्र अगस्त्यार याला भेटण्याची इच्छा झाली. अगस्त्यारचे वास्तव्य दक्षिणेकडे होते तेव्हा सुंदरनाथ कैलासावरून दक्षिणेला जायला निघाला.
Posted On : 02 Mar 2011
प्राचीन कालगणना
अजून एका वर्ष काळाच्या पडद्याआड होत आहे. आज आपल्याकडे काळ मोजण्याची घडाळ्यासारखी अचूक साधने उपलब्ध आहेत. प्राचीन काळी अशी कुठलीच साधने नव्हती. तरीही प्राचीन ऋषीमुनींनी कालमान मोजण्याची परिभाषा विकसित केली होती. आज आपल्याला त्यांची परिमाणे अगदीच जुनीपुराणी वाटतील पण आजच्यासारखी कोणतीही वैज्ञानिक साधने उपलब्ध नसताना त्यांनी कालमापन करण्याचा केलेला प्रयत्न नक्कीच महत्वाचा आहे. या प्राचीन कालगणनेवर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण कुतूहल किंवा गम्मत म्हणून तरी प्राचीन कालगणनेच्या नजरेतून जाणार्‍या वर्षाकडे पाहायला काहीच हरकत नाही. शिवपुराण आणि अन्य काही शास्त्रग्रंथांच्या आधारे ही कालगणना अशी आहे...
Posted On : 27 Dec 2010
Ancient Time measurement
One more year will be passing by soon. Today we have precise time measuring instruments but in ancient times there were no such means. Nevertheless ancient sages of India developed their own vocabulary and time measuring system. In present times we may find their way too primitive but their efforts are worth taking a note. Whether to believe on their time measurement system or not is a matter of personal choice but we can, for the sake of curiosity or fun, certainly look at their efforts. Here is their idea of time measurement on the basis of Shiva Purana and several other scriptures.
Posted On : 26 Dec 2010

Online Yoga Courses

A Systematic Course in Yoga Philosophy
This six week course teaches you all the theory necessary to grasp the foundations of Yoga. Concepts such as eight limbs of Yoga, Karma, importance of disciplined life are explained in simple and lucid language.
A Systematic Course in Kriya Yoga
A unique course of its kind that explains the concepts and practices of Kundalini Yoga and Kriya Yoga. Based on the ancient Yogic texts this six week course teaches you a powerful set of Kriyas for awakening the sleeping Kundalini and attaining Self-realization.
A Course in Ajapa Dhyana
Ajapa Dhyana is a simple yet powerful technique of meditation that calms your mind quickly. If practiced regularly Ajapa awakens Kundalini in blissful way leading to spiritual progress. Ajapa Dhyana can be practiced by anyone interested in living a stressfree balanced life geared towards spiritual unfoldment.
Corso sistematico di Filosofia Yoga
Corso gratuito sulla filosofia e le pratica dello Yoga basato sugli Yogasutra di Patanjali
अजपा ध्यान
मनावर ताबा मिळवण्याचे अनेक उपाय आहेत पण त्यातील बहुतांशी उपाय साधनाला कठीण वाटतात. प्राचीन योग्यांनी असे शोधून काढले की जर श्वासावर ताबा मिळवला तर मनावरही आपोआप ताबा मिळवता येतो. याच तत्वावर आधारलेले अजपा ध्यान हा मांनाहशांतीचा एका सुलभ आणि प्रभावी उपाय आहे. येथे वर्णन केलेली अजपा साधना तुम्हाला प्रगाढ ध्यानावस्था प्रदान करेल आणि सुप्त आध्यात्मशक्तीला जागृत करेल.

लेखमाला

देवाच्या डाव्या हाती
प्रत्येक साधकासाठी अमुल्य अनुभवसिद्ध मार्गदर्शन. कशी होते कुंडलिनी जागृती? जागृती नंतर पूढे काय? प्राचीन योगग्रंथात सांगितलेले अनुभव आजही खरोखरच येतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारे अनुभव. देवाच्या डाव्या हाती या मूळ पुस्तकातून घेतलेले निवडक भाग.
शिव उपासना
शिव उपासनेचे योगमार्गावरील महत्व, शिवलिंग, पुजा इत्यादींचा योगशास्त्रीय अर्थ, शैव दर्शनाची मुलतत्वे, कालसापेक्ष उपासना कशी करावी इत्यादी गोष्टी सोप्या भाषेत विशद करणारी लेखमाला.

Tag Cloud

Asanas Ashtanga Yoga Books Chakras Courses Devotion Hatha Yoga Kriya Yoga Kundalini Laya Yoga Life Mantra Yoga Meditation Mind Nadishodhana Natha Nature Patanjali Pranayama Raja Yoga Sadhana Scriptures Seclusion Shakti Shiva Spirituality Stories Thoughts Upanishads Vedanta Yoga अध्यात्म अष्टांगयोग एकांतवास कथा कुंडलिनी चक्रे देवाच्या डाव्या हाती ध्यान नाथ पुस्तके प्राणायाम भक्ती मंत्रयोग योग योगग्रंथ लेखमाला विचार वेदांत शक्ती शिव संगणक आणि इंटरनेट साधना साप हठयोग

Copyright (C) bipinjoshi.com. All rights reserved.
Contact Us
Read Copyright & Terms Of Use
Windows Server Hosting by ORCS Web