योगक्रिया आणि ध्यानाच्या माध्यमातून शिव साधना : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

अक्षय तृतीया -- विशेष शिव उपासना

आज अक्षय तृतीया आहे. सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज एक शिव उपासना आपण जाणून घेणार आहोत.

ही उपासना करण्यासाठी तुम्हाला काही साहित्य लागणारा आहे. शुद्ध पाणी, थोडंसं नागकेसर, फुलं, दीप, धूप अशा गोष्टी लागतील. अर्थात एखादी गोष्ट नसेल तर उगाच बाऊ करण्याची गरज नाही. जे काही मिळेल, सहज उपलब्ध होईल ते साहित्य जमवा.

ही उपासना नक्की कशी करायची आहे ते मी या व्हिडीओ मध्ये सांगितले आहे. नीट ऐका आणि त्या प्रमाणे या स्तोत्र-मंत्रमय शिव उपासनेचा आनंद घ्या.

उपासना आटोपली की अजपा क्रियाभ्यास करायला विसरू नका!

लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 22 April 2023