|
भाग 8 : मी परत येतो |
|
एका दिवसात आयुष्य केवढे बदलून गेले होते. असे वाटत होते की अनेक वर्षांचा काळ लोटला आहे. आताच्या स्वप्नानंतर तर आजवर योगशास्त्रा संबंधी असलेल्या अनेक कल्पना पार पुसल्या गेल्या होत्या. मी आताच्या अनुभवाला स्वप्न असे म्हणत होतो करण आधुनिक विज्ञानाकडे त्याला काही स्पष्टीकरण नव्हते. माझ्यासाठी तो प्रत्यक्ष अनुभवच होता. मनात विचार आला - मी परत गेल्यावर लोक यावर विश्वास ठेवतील? मनानेच उत्तर दिले - लोकांना काय वाटत ते फारस महत्वाचे नाहीये. एक गोष्ट आठवली व हसू आले... |
|
Posted On : 28 Aug 2008 |
|
|
भाग 7 : अद्भुत स्वप्न आणि दीक्षा |
|
एका विशाल पर्वताचा चढ मी चढत होतो. सर्वत्र एक विलक्षण शुभ्र व चांदणे पडल्यासारखा आल्हाददायक प्रकाश पडला होता. जाता जाता योगी, साधू, संन्यासी, बैरागी व तांत्रीकांचे जथेच्या जथे मला दिसत होते. कोणी चित्रविचित्र आसने करत होते तर कोणी तंत्र-मंत्रात गर्क होते. कोणी उग्र तपाचरणात मग्न होते तर कोणी भव्य यज्ञ उभारत होते. ते कोण आहेत काहीच कळत नव्हते. प्रत्येकजण आपापल्या कार्यात व्यर्ग होते. कोणालाही माझ्याकडे लक्ष देण्यास सवड नव्हती. |
|
Posted On : 21 Aug 2008 |
|
|
भाग 6 : कुंडलिनी जागृती |
|
पहाटे तीन वाजता उठलो. स्नान करून साधनेला बसलो. आज साधनेत एक आगळाच उत्साह ओसंडत होता. साधना आटपून नाश्ताही न करता दर्शनासाठी बाहेर पडलो. हवा अगदी सुखद होती. चहावाले, फुलवाले व फेरिवाले मांडामांड करत होते. मंदीरात पोहोचल्यावर हायसे वाटले कारण गर्दी फार कमी होती. चपला देवेळाबाहेरच काढून रांगेत उभा राहीलो. |
|
Posted On : 14 Aug 2008 |
|
|
भाग 5 : त्र्यंबकेश्वरला दाखल |
|
राजिनामा तर दिला. आता पुढे काय? एरवी चुटकीसरशी सरणारा दिवस आता आ वासून उभा होता. पहिले काही दिवस काहीच केले नाही. मनाला जरा विश्रांती दिली. त्यानंतर असे ठरवले की ज्योतिर्लिंगांना भेट द्यायची. या भेती मागे माझे दोन हेतू होते. एक म्हणजे साधु, संन्यासी, बैरागी, योगी यांच्या जीवनाबद्दल असलेले कुतुहल शमवणे. |
|
Posted On : 07 Aug 2008 |
|
|
भाग 4 : मी नोकरी सोडतो |
|
साधना हळूहळू दृढावत होती. मन आध्यात्माकडे अधिकच आकर्षिले जात होते. या सगळ्याचा परिणाम असा झाला की माझे अन्य गोष्टींवरील लक्ष उडाले. माझ्या नोकरीतील कामावरही त्याचा परिणाम झाला. कशात लक्ष लागेना. सतत साधनारत रहावे, इश्वरचिंतन करावे असे वाटत असे. बरं माझ्या मनातले कोणाला सांगावे तर 'एव्ह्डया लहान वयात देव देव कशाला करतोस. त्यापेक्षा कामात लक्ष दे.' असा सल्ला मिळण्याची भिती. |
|
Posted On : 31 Jul 2008 |
|
|
भाग 3 : गुरुचा शोध |
|
मराठी माणसाला ज्ञानेश्वरीची निराळी ओळख सांगण्याची गरज नाही. मीही ज्ञानेश्वरी विषयी बरेच वाचले होते पण संपूर्ण ज्ञानेश्वरी प्रत्यक्ष अभ्यासण्याचा योग कधी आला नव्हता. त्या दिवसानंतर प्रथमच मी ज्ञानेश्वरी अथ पासून इति पर्यंन्त वाचून काढली. सहाव्या अध्यायाने मला वेडावून टाकले. |
|
Posted On : 25 Jul 2008 |
|
|
भाग 2 : एक विचित्र घटना |
|
एक संथ, शांत व काहीशी कंटाळवाणी दुपार. माझा पहिला वहिला पगार नुकताच हातात पड्ला होता. सगळ्यांना 'पहिल्या' गोष्टींच जस अप्रूप वाटत तसच मलाही होतं. अर्धा दिवसांच्या सुटी नंतर ऑफिस मधुन निघालो. येतांना काही मित्रांना भेटायला गेलो. माझ्या सारखाच बहुतेकांचा पहिला पगार झाला होता. साहजिकच गप्पांचा ओघ पहिल्या पगारा भोवती घुटमळत होता. कोणाला घरच्यांना व मित्रांना पार्टी द्यायची होती तर कोणाला खरेदी करायची होती. घरी परतताना आपण पहिल्या पगाराचे काय करावे हा विचार मनात घुटमळत होता. विचारांच्या तन्द्रीतच रेल्वे स्टेशनात घुसलो आणि एक विचित्र गोष्ट घडली... |
|
Posted On : 17 Jul 2008 |
|
|
भाग 1 : लेखमालेचा परिचय |
|
गेल्या वर्षी माझे Kundalini Yoga: Concepts & Practices हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्या नंतर अनेक वाचकांची पत्रे व Emails आल्या. अनेकांची माझे स्वत:चे कुडंलिनी जागृतिचे अनुभव जाणून घेण्याची इछा होती. ही लेखमाला त्याचीच परिणती आहे. |
|
Posted On : 11 Jul 2008 |
|
|
Going closer to nature... |
|
As monsoon has made its appearance here in Mumbai the weather has become pleasant as compared to summer. Grabbing this opportunity I rushed to one of my favorite place which is closer to nature and allows solitude required for intense sadhana. I won't bother you about the whereabouts of the place but here are few snaps with spiritual messages they convey.
|
|
Posted On : 22 Jun 2008 |
|
|
I am not a liar |
|
Once upon a time there lived a retired school teacher in a small village. In spite of his poor financial condition he used to teach the interested and needy students free of cost. He had great faith in Lord Krishna and the teachings of Bhagvat Gita. One day his wife complained, "There is nothing in the house today for us to eat. Get some grocery items from the shop. He is your friend and will surely lend you something." |
|
Posted On : 04 May 2008 |
|