अजपा जप आणि शांभवी मुद्रा ऑनलाईन कोर्स : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

Untitled 1

देवाच्या डाव्या हाती

श्री. बिपीन जोशी यांचे कुंडलिनी जागृतीचे अनुभव. प्रत्येक साधकासाठी अमुल्य अनुभवसिद्ध मार्गदर्शन. कशी होते कुंडलिनी जागृती? जागृती नंतर पूढे काय? प्राचीन योगग्रंथात उल्लेखलेले अनुभव आजही खरोखरच येतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारे अनुभव कथन. देवाच्या डाव्या हाती या श्री. बिपीन जोशी यांच्या मूळ पुस्तकातून घेतलेले निवडक भाग. 

Copyright and Legal Terms of Use
पुस्तक वाचण्यापूर्वी...
1 एक विचित्र घटना
2 गुरूचा शोध
3 मी नोकरी सोडतो
4 त्र्यंबकेश्वरला दाखल
5 कुंडलिनी जागृती
6 अद्भुत स्वप्न आणि दीक्षा
7 मी परत येतो
8 नवी साधना आणि उत्फुर्त क्रिया
9 कर्मयोग आणि नोकरीला कायमचा रामराम
10 योगारूढ
11 साधक प्रश्नावली

लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून योग आणि ध्यान विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

हा मजकूर श्री. बिपीन जोशी यांच्या 'देवाच्या डाव्या हाती' या पुस्तकातून घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी आजच आपली प्रत विकत घ्या. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.


Posted On : 01 June 2009