RSS Feed




More...






Visit blogadda.com to discover Indian blogs


Untitled 1

अजपा ध्यान

मनःशांतीचा आणि आध्यात्मिक प्रगतीचा सुलभ आणि प्रभावी मार्ग.

योगशास्त्राची शिकवण
  येथे तुम्हाला योगशास्त्राची मूलभूत शिकवण वाचायला मिळेल. योगाग्रंथांचा विस्तार याच शिकवणीच्या आधाराने झालेली आहे. योगशास्त्र आनंदी आयुष्याचा प्रत्यक्ष आचरणात आणण्याजोगा मार्ग दाखवते. केवळ पुस्तकी वाचन योगमार्गावर फारसे उपयोगी पडत नाही. येथे दिलेले योगशास्त्राचे मूलतत्व शिका आणि योगमार्गावर अग्रेसर व्हा!
 
अजपा साधना
  मनावर ताबा मिळवण्याचे अनेक उपाय आहेत पण त्यातील बहुतांशी उपाय साधनाला कठीण वाटतात. प्राचीन योग्यांनी असे शोधून काढले की जर श्वासावर ताबा मिळवला तर मनावरही आपोआप ताबा मिळवता येतो. याच तत्वावर आधारलेले अजपा ध्यान हा मांनाहशांतीचा एका सुलभ आणि प्रभावी उपाय आहे. येथे वर्णन केलेली अजपा साधना तुम्हाला प्रगाढ ध्यानावस्था प्रदान करेल आणि सुप्त आध्यात्मशक्तीला जागृत करेल.
   
काही प्रश्नोत्तरे
  योगमार्गावर नुकतीच वाटचाल सुरू केलेल्या साधकांना काही प्रश्न असतात. अशाच काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे आढळतील. कुंडलिनी, चक्रे इत्यादी विषयांवर माहितीही मिळेल.
 



Tags : योग अध्यात्म कुंडलिनी चक्रे साधना ध्यान नाथ


Copyright (C) bipinjoshi.com. All rights reserved.
Contact Us
Read Copyright & Terms Of Use
Windows Server Hosting by ORCS Web